Pune News | पाडव्यानिमित पुण्यातील सारसबागेत गर्दी | Diwali 2022 | Sakal Media
2022-10-26 2
दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील सारसबागेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. तसेच सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिलेला दिसला.